पाऊस आला...पाऊस आला...पावसाच्या पहिल्याच सरीनं धरित्री तृप्त होते. वृक्ष-वल्ली सुखानं माना डोलवू लागतात आणि भूतलावर हिरवागार गालिचा अंथरणारी गवतपाती सुखानं हुरळून जातात. पहिल्या सरीनंतर उरणारे पाण्याचे थेंबही असं बोलू लागतात..
काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
***ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत***
***पानात पडेल ते खाल्ल्या शिवाय
पोटच आमच भरत नाही***
***बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही***
***दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही***
***खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही***
***खुप काही सांगायचय
पण शब्द ही आम्हाला पुरत नाही***
0 comments:
Post a Comment